ताज्या घडामोडीमहाराष्ट्र रोखठोकराजकिय घडामोडी

अंबड तालुक्यातील वाघलखेडा ग्रामपंचायत आ.नारायण कुचे यांच्या नेतृत्वाखाली बिनविरोध..

वाघलखेडा ग्रामपंचायत भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात.

अंबड प्रतिनिधी :- अंबड तालुक्यातील वाघलखेडा येथील ग्रामपंचायत आमदार नारायण कुचे यांच्या नेतृत्वाखाली बिनविरोध भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात आली.वाघलखेडा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी परमेश्वर शेळके, सदस्य अंकुश जाधव,गोटीराम डोके, कृष्णा शेळके, सुनिल येडे, कार्यकर्ते शाम राऊत,जनार्धन केदार, परमेश्वर जाधव, रमेश मडके, अरुण जाधव,भगीरथ मडके, रमेश वाघ,राजु मडके,या सर्वांचा आमदार श्री नारायण कुचे व राहुल डोंगरे यांनी सत्कार केला यावेळी पांडुरंग शिंदे,वैजिनाथ तनपुरे,भरत नागरे उपस्थित होते.

Share now