आम मुद्देताज्या घडामोडीमहाराष्ट्र रोखठोक

अंबड येथील अरशद जिलानी ऑनलाईन कससूल कुरआन स्पर्धेत राज्यात व्दितीय

अंबड प्रतिनिधी :- जमात ए इस्लामी हिंद च्या वतीने देश स्तरावर १४ ते २३ ॲक्टोबर २०२२ च्या दरम्यान देश भरात रुजू इलल कुरआन या नावाने मोठ्या प्रमाणावर अभियान चालविले या अभियाना अंतर्गत जमात ए इस्लामी हिंद च्या वतीने देश भरात विविध कार्यक्रम आणि स्पर्धाचा आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमा अंतर्गत जमात ए इस्लामी हिंद व्दारा घेण्यात आलेल्या ऑनलाईन कससूल कुरआन स्पर्धा मध्ये अरशद खुर्शीद जिलानी यांना राज्यात व्दितीय स्थान मिळाल्या बद्दल जमात ए इस्लामी हिंद चे अध्यक्ष रिजवानुर रहमान खान च्या हस्ते प्रमाणपत्र व तफहीमूल कुरआन ची जिल्द चा सेठ देऊन कससूल कुरआन स्पर्धा आयोजित केली होती या

स्पर्धा मध्ये अरशद खुर्शीद जिलानी ने राज्यात व्दितीय स्थान मिळविले.जमात चे जिल्हा सदर अब्दुल कुद्दूस, जमात ए इस्लामी हिंद चे स्थानिक अध्यक्ष मौलाना सादेख मजाहिरी,एम.पी.जे.चे अजीम पाशा , खुर्शीद जिलानी,कैसर भैय्या,अयुब खान, शेख शब्बीर,एस.आई.ओ.चे आबिद काजी,आकेफ जिलानी,वार्षिक यांनी त्यांच्या कार्याचे कौतुक केले व शुभेच्छा दिल्या.

Share now