ताज्या घडामोडीमनोरंजन

अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघ्रर्ष समिती.तर्फे सौ. रेखा मनेरे यांना कोरोना युध्दा सन्मान

संपादक अहमद अन्सारी दिनांक .17/09/2021 रोजी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघ्रर्ष समिती एवम ब्रीक्स मानव अधिकार मिशन च्या वतीने जिल्हा लातुर येथे 17 सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम सोहळा आयोजित करण्यात आला आहे आणि या कार्यक्रमात परभणी जिल्ह्यातील ता.पाथरी येथील सामाजिक कार्यकर्तेत्या सौ.रेखाताई मनेरे यांच्या कामाची

कार्याची दखल घेऊन सौ. रेखा मनेरे यांना कोरोना युध्दा महणुन सन्मान पत्र देण्यात आले त्या बद्यल अखील भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन संघर्ष समिती व सर्व लहान मोठे पदधिकारी यांचे सौ. रेखा मनेरे यांनी मनःपूर्वक आभार व कोटी कोटी धन्यवाद व्यक्त केला आणि या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती विधान परिषद सदस्य मा.आमदार रमेश कराड ,मा.संजीव कुमार D.y.s.p. व लातूर महापौर मा. विक्रांतजी गोजमगुंडे व राष्ट्रीय अध्यक्ष मा. प्रदिप पाटील

खंडापुरकर बाबा हे कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रमुख उपस्थिती होती आणि मा.Adv राणी ताई स्वामी मा. सुनिता ताई कजबे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पुजा ताई सोनाली ताई राणीताई आहेरकर मराठवाडा विभाग प्रमुख मा. पंडित तिडके सर मा. गिरीजा सर Adv विजय पवार सर व अन्य इतर सर्व वरीष्ठाच्या प्रमुख उपस्थिती मध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला मा. सुनिता ताई कसबे

महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष व जनहित संपादक यांच्या हस्ते कोरोना युध्दा सन्मान पत्र देत असतांना व अभिनंदन करत असतांना दिसत आहेत आणि परभणी जिल्ह्यातुन सर्व स्तरावर अभिनंदन होत आहे

Share now