मनोरंजनमहाराष्ट्र रोखठोक

अष्टी येथे बहादूर शास्त्री विद्यालयात ॲनिमिया मुक्त भारत कार्यक्रमा अंतर्गत मोहीम

संपादक अहमद अन्सारी. परतूर तालुक्यातील आष्टी येथिल महाविद्यालय लाल बहादूर शास्त्री येथे ता २२ गुरुवार रोजी ॲनिमिया मुक्त भारत कार्यक्रम अंतर्गत रक्तक्षय तपासणी विशेष मोहीम घेण्यात आली.ही मोहीम मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जालना यांच्या सूचनेनुसार घेण्यात आली होती. या मोहिमेअंतर्गत रक्तक्षय कमी करणे

संदर्भात सर्व लाभार्थींची हिमोग्लोबिन तपासणी व उपचार राबविण्यात आले अशा प्रकारे अनेक तपासन्या करण्यात आल्या यावेळी उपस्थित आरोग्य कर्मचारी डॉ डाके, डॉ शेख, डॉ रबडे, डॉ अश्विनी फड, डॉ बोईनवाड, डॉ काळे, शाकेब जमीनदार, शेळके सिस्टर, सर्व आरोग्य कर्मचारी व शिक्षक कर्मचारी यावेळी उपस्थित होते

Share now