मनोरंजन

आमदार अब्दुल्लाखाॅन दुर्राणी बाबाजानी यांच्या वाढदिवासा निमित्या वूक्षारोपणदि

संपादक अहमद अन्सरी.आमदार अब्दुल्लाखाॅन दुर्राणी बाबाजानी यांच्या वाढदिवासा निमित्या वूक्षारोपणदि.15/07/2021 रोजी ग्रामीण रूग्णालय पाथरी RH सरकारी दवाखान्यात ठिक सायंकाळी सहा 6 वाजता विकास पुरुष मा.आमदार बाबाजानी दुराँणी साहेब यांच्या वाढदिवसूसानिमित्त पिंपळ आंबा वड सिताफळ या झाडाचे वरक्षारोपन करणयात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष व उदघाटकः महणुन ग्रामीण रूग्णालयाचे हेल्थ असेस्टंन मा. अहेमद अन्सारी

साहेब यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले आणि प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामीण रूग्णालयाचे हेल्थ असेस्टंन मा. अकबर पठाण सर यांची प्रमुख उपस्थिती होती हया कार्यक्रमाचे आयोजन आणि कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालनः सामाजिक कार्यकर्तेत्या व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला कार्यकर्तेत्या मा. सौ.रेखाताई मनेरे यांनी केले व आभार प्रदर्शन मा. अकबर पठाण सर यांनी व्यक्त केले अशा प्रकारे मा. आमदार बाबाजानी दुराँणी साहेब यांना वाढदिवसाच्या उदंड आयुष्याच्या अनंत हार्दिक शुभेच्छा देण्यात

आल्या आणि कोरोना महामारीच्य काळात आँकसिजनची कमतरता भासल्याने मा. आमदार बाबाजानी दुराँणी साहेब यांनी सर्व कार्यकर्ते व पदधिकारी यांना सुचना व संदेश दिला की हार फुले गुछे हे न देता प्रत्येकानी एक झाड आनावे आणि वरक्षारोपन करावे हे उपक्रम राबविण्यात यावे त्याच प्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस महिला कार्यकर्तेत्यानी वरक्षारोपन करून मा. आमदार बाबाजानी दुराँणी साहेब यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला व कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सौ.सुमनबाई साळवे श्रीमती आहिलयाबाई

तुपसमीद्रं सौ.सुशिलाबाई मनेरे सौ.रेशमा कोल्हे सौ.मुक्ताबाई डोगंरे सौ.शिला गायकवाड सौ.रेणुका सावळे सौ.रेखा मनेरे सर्व महिला पदधिकारी यांनी परीश्रम घेतले आणि विविध प्रकारचे उपक्रम राबऊन मा. आमदार बाबाजानी दुराँणी साहेब यांचा वाढदिवस पाथरी शहरात मोठया उतसाहात साजरा करण्यात आला

Share now