उघडेवाडीजुनी ते करलेवाडी १ किलोमीटर रस्तांची दुरावस्था ..
गांव विकासापासुन कोसो दुर.शासनाने लक्ष देण्याची मागणी
गंगाखेड विषेश प्रतिनिधी सुरेश सालमोटे गंगाखेड तालुक्यातील ग्रामीण भागातील दामपुरी ग्रामपंचायत अंतग् त उघडेवाडी जुनी येथील रस्तांची दुरावस्था व समस्त गावकरी लोकांना होणारा त्रास.उघडेवाडी जुनी ते करलेवाडी या रस्त्यावर १ किलोमीटर अंतरावर शेतकर्यांचे अतिक्रमण त्यामुळे गांव कार्यांना

दळणवळणाची साधने, रस्तांची दुरावस्था मुळे नागरिकांना प्रवास करताना नाहकत्रास सहन करावा लागत आहे.. उघडेवाडी जुनी ते करलेवाडी या रस्त्यावर १ किलोमीटर अंतरामध्ये दोन नद्यां व नंदीवर पुलाची व्यवस्था नसल्याने पावसाळ्यात डिलेव्हरी पेशंटचे जीवन धोक्यात, इतर आजारी रुग्णांची नदीपात्रातुन पुलाची व्यवस्था नसल्याने रुग्णांचे जीवन धोक्यात, गावातील नागरिक
मोलमजुरीला बाहेर गांवी गेल्यानंतर, पावसाळ्यात पुर आल्यानंतर नदीच्या पात्रात पुलाची व्यवस्था नसल्याने प्रवाशांना स्वतःचे जीवन धोक्यात घालून गावात जावे लागते . रात्री बेरात्री एकदास संप्देश झाल्यानंतर दवाखान्यात नेण्यासाठी नदीपात्रातुन पुलाची व्यवस्था नसल्याने पेटंचे जीवन धोक्यात व पेंटशचा जागीच मृत्यू असे
अनेक प्रसंग अनुभले आहेत शेतकरी बांधवांना शेतीसाठी लागणारे बिबियाणे व शेतीचे माल वाहतूक व्यवस्था नसल्याने अनेक वर्षांपासून समस्या निर्माण होऊ लागल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत…त्यामुळे नागरिकांचे जीवन त्या असा अनेक दूरदेवी घटनाला सामोरे जाऊन माती मोल झाले आहे.. शासनाने व प्रशासनाने ..लोकप्रतिनिधी यांनी योग्य ती कारवाई करण्यात
करावी.शासनाने योग्य लक्ष देऊन सव् प्रश्न सोडवावेत अन्यथा गावकर्यांची समस्या सुट नसेल तर परभणी जिल्हा अधिकारी यांना निवेदन सादर करण्यात येईल.असा इशारा दिला.. समाज सेवक तुकाराम हाके यांनी जाहीर निवेदन देण्यात येणार असून त्यासाठी भविष्यातआंदोलने करण्यात येईल असा इशारा