क्राईमताज्या घडामोडीमहाराष्ट्र रोखठोक

एम.आय.एम.खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्यावर हल्ल्याच्या जाहीर निषेध. पाथरी MMYP.चे शासनाला निवेदन

एमआयएम राष्टीय अध्यक्ष असदुद्दीन आवैसी यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे परभणी जिल्हातील पाथरी येथील MMYP ने केला जाहीर निषेध

संपादक शेख इफ्तेखार बेलदार. पाथरी येथे दिनांक. 04/02/2022 रोजी महाराष्ट मुस्लिम युवक प्रतिष्ठाण च्यावतिणे माननीय उपविभागिय अधिकारी तहसीलदार पोलिस निरीक्षक व जिल्हाधिकारी यांच्यामार्फत राष्टपती व राज्यपाल यांना निवेदन देण्यात आले या निवेदनामध्ये नमूद आहे की दिनांक 3 जानेवारी रोजी एम. आय. एम. पार्टी चे सर्वेसर्वा बॅरिस्टर खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्यावर झालेल्या जीवघेणी हल्ल्याचा जाहीर निषेध

नोंदवून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी व दोषींना त्वरित अटक करून आगामी उत्तर प्रदेश राज्यात होणाऱ्या निवडणुका भयमुक्त वातावरणात पारदर्शक पणे पार पाडाव्यात कायदा व सुव्यवस्था कायम राहावी या उद्देशाने उत्तर प्रदेश राज्यात केंद्रीय सुरक्षा बल पाठविण्यात यावे कायदा व सुव्यवस्था कायम करण्यात यावी व खासदार ओवेसी यांना Z प्लस सुरक्षा देण्यात यावी या मागणीचे निवेदन

उपविभागियअधिकारी तहसिलदार व पोलिस निरीक्षक पाथरी ,यांना देण्यात आलेया वेळी महाराष्ट मुस्लिम युवक प्रतिष्ठाण चे प्रदेश संघटक अहमद अन्सारी प्रदेश महासचिव शेख अजहर हदगावकर.रईस कुरेश शेख सिंकदर अयुबखाँन अलताफ अन्सारी अन्वरखाँन फेरोज अन्सारी ईत्यादी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share now