आम मुद्देताज्या घडामोडी

एसटी राज्य परिवहन महामंडलच्या कर्मचारी संपाला पाथरी AIMIM चा जाहिर पाठिम्बा


संपादक अहमद अन्सारी पाथरी येथील एसटी राज्य परिवहन महामंडलच्या कर्मचारी संप ला पाथरी AIMIM ने जाहिर पाठिम्बा दिला,राज्य परिवहन महामंडल चे कर्मचारी गेल्या 14 दिवस पासुन संप करित आहे,राज्य सरकारच्या आठ मुड्या धोरण मुले कर्मचारी हलाखिचे जिवन जगत आहे,महाराष्ट्रातील काना कोपर्यात एस,टी,कर्मचारी सेवा देत,सरकार म्हनते महा मंडल घाटयात चालत आहे,दर रोज करोडों ची

कमाई करुण देखिल महा मंडल घाट्यात कसे,कर्मचार्याचा रास्त माग्ण्या लवकर मान्य करावे नाहितर लोक शाही मार्गाने अान्दोलन करण्यात येईल असे निवेदन पाथरी तहसीलदार. सौ.सुमन मोरे याचे मार्फत राज्यपाल व मुख्यमंञी यांना निवेदन पाठवण्यात आले.या निवेदनावर MIM चे पाथरी तालुका अध्यक्ष मुजिब आलम अहमद एकबाल मुन्ना असलत खाॅन पठाण ईत्यादीचे स्वाक्षरीया आहेत.

Share now