ताज्या घडामोडीमनोरंजनमहाराष्ट्र रोखठोक

एहसास जिंदगी ट्रस्ट परभणीच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर

संपादक अहमद अन्सारी. एहसास जिंदगी ट्रस्ट परभणीच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणारे समाजसेवकांना सन्मानित करण्यात आलेदिनांक 15 ऑगस्ट 2022 सोमवारी रोजी मौलाना आझाद लायब्ररी आपणा कॉर्नर परभणी येथे 15 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी दहा वाजेपासून रात्री दहा वाजेपर्यंत देशाच्या 75 व्या वर्षी गाटा निमित्त विविध कार्यक्रम घेऊन जल्लोष साजरा करण्यात आला आहे विशेष म्हणजे अमृत महोत्सव साजरा करत असताना परभणी च्या वतीने भव्य रक्तदान शिबिर ही घेण्यात आले

या रक्तदान शिबिरात ७५ लोकांनी आपले रक्त दान करून अमृत महोत्सव साजरा केला तसेच सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे वेगवेगळ्या क्षेत्रात समाज सेवक यांना सन्मान चित्र व प्रमाणपत्र देऊन सन्मानित ही करण्यात आले दिवसभर चालणारा हा कार्यक्रम पूर्णपणे यशस्वी ठरला असून राजनीतिक व सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून कामरान खान यांच्या या उपक्रम करिता अभिनंदन केले या मान्यवरामध्ये परभणीचे आमदार राहुल पाटील तसेच शिवसेना जिल्हाप्रमुख डॉक्टर तसेच अली खान साहब अन्वर खान सचिन अंबिलवादे भगवानदादा वाघमारे विशाल बुधवंत मौलाना रफीयोद्दिन अशरफी एमआयएम जिल्हाध्यक्ष इम्तियाज खान

डॉक्टर खाजा खान सहित अनेक मान्यवर उपस्थित होते रक्तदान शिबिर हा कार्यक्रम सकाळी दहा ते पाच वाजेपर्यंत सुरू होता या कार्यक्रमानंतर सात रात्री सात वाजेपासून दहा वाजेपर्यंत विविध सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या 35 समाजसेवकांना शाल श्रीफळ व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले रात्री, हा सन्मान सोहळा रात्री उशिरापर्यंत सुरू होता या कार्यक्रमाचे उद्घाटक खासदार फौजिया खान हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून मौलाना जहांगीर नदवी पीआयपी मकसुद सर डॉक्टर मासूद सर, हे कार्यक्रमात उपस्थित होते, या कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता जिंदगी ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष कामरान खान सचिव जफर खान साहब सहित लाईख अन्सारी अजहर अहमद समाजसेवक अब्दुल बाकी साहब अब्दुल रहमान खान सय्यद सगीर अहमद . सहित इतर सदस्यांनी परिश्रम घेतले.

Share now