कोदोली येथील गळफास घेऊन तरूणाची आत्महत्या.
भोकरदन प्रतिनिधी.स्वताचे शेतातील झाडाच्या फांदीला दोरीने गळफास घेऊन तरूणाने आत्महत्या केल्याची घटना दि.20.डिसेंबर रोजी सकाळी 9:30.वाजता घडली आहे विनोद सुदामराव गिरणारे वय 27.वर्ष रा.कोदोली ता.भोकरदन जि.जालना असे तरूणाचे नाव आहे या विषय सूत्रांकडून मिळालेली माहीती अशी की विनोद हा सकाळी
गावातून स्वताचे शेतात गेला होता कृष्णा सुदाम गिरणारे यांनी पाहीले आणी आरडाओरड करून नागरीकांना व बोलविले याची माहीती भोकरदन पोलिसांना देण्यात आली होती नागरीकांच्या मदतीने शासकीय रुग्णालयात रूग्णालय भोकरदन येथे
हलविण्यात आले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले पोस्ट मातम करून मृतदेह नातेवाईकांचे ताब्यात देण्यात आले होते कोदोली येथे संध्याकाळी अंतिम संस्कार करण्यात आले असल्याचे नातेवाईकांनी सांगितले याचे पच्छताप आई पत्नी दोन मुली तीन भाऊ असा परीवार आहे सदरील घटनेची नोंद भोकरदन पोलिसांनी केली असून पुढील तपास पोलीस करीत आहे.