आम मुद्देताज्या घडामोडी

गटनेते जुनेद दुर्राणी यांच्या उपस्थितीत गणपती उत्सव शांतता कमिटीची बैठक

शेख इफ्तेखार बेलदार . आज दिंनाक 09/09/2021 गुरुवार रोजी पाथरी येथे पोलिस स्टेशन येथे गणपती उत्सव शांतता कमिटीचे बैठक घेण्यात आली.यावेळी पाथरी तहसिलचे तहसिलदार श्रिकात निळे एपी आ बंदखडके एपी आ सोमवनशी नगर परिषदचे गटनेता जुनेद दुर्राणी शिवसेनेचे रवि धर्म अॅड

तळेकर काॅग्रेसचे विश्र्वनाथ थोरे व भारतीय जनता पार्टीचे शिवराज नाईक डाॅआर आर कुलकर्णी डाॅ मानवतकर पंचायत समितीचे सभापती सदाशिव थोरात नगर परीषद पाथरीचे नगर सेवक आलोक चौधरी शाकेर सिध्दीकी कलिम अन्सारी नितेश भोरे यावेळी एम ए रोफ मामु यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.

ताज्या घडामोडी पहाण्यासाठी व जाहिरातीसाठी संपर्क अहमद अन्सारी संपादक पाथरी जन्मभूमि न्यूज मो. 7218275486.

Share now