आम मुद्देताज्या घडामोडी

गेल्या 4 दिवसाच्या अतिवृष्टीमुळे शहरातील नुक्सानिक कुटुंबांना तत्काळ मदत द्या. AIMIM पाथरी

आज पाथरी AIMIM तर्फे मा.तहसीलदार साहेबाना निवेदन देन्यात आले की दि 05 ते 07 दरम्यान झलेल्या अतिवृष्टीमुळे शहरातील सामान्य जनतेचे अतोनात नुक्सान झाले घरान्ची पडझड़ झाली.जीवनावश्यक वस्तु पाण्या मुळे खराब झाली,शहरातिल मुर्तुजा कॉलनी.आजाद नगर,जैतापुर नुर्नगर,गुलजार नगर इंदिरा नगर एकता नगर फुले नगर मालिवाडा नामदेव नगर सहित अनेक वस्ती मध्ये पाण्याने प्रचंड नुकसान झाले घराच्या भिन्ती पडल्या जनावरे वाहून गमावले इत्यादी चा त्वारित पंच नामा करुण गरीब जन्तेला राज्य शासन व नगर पालिका कडुन नुक्सान भरपाई द्यावी अशी मागणी पाथरी AIMIM तर्फे करण्यात आले आहे

Share now