ग्रामीण रुग्णालय पाथरी येथे अपंग बोर्ड नोडल अधिकारी डॉक्टर रुपेश सर यांचे. प्रहार पक्षा तर्फे सत्कार.
पाथरी शहर प्रतिनिधि अन्वर खान.आज दिनांक. 02/08/2021 रोजी परभणी जिल्हातील पाथरी ग्रामीण रुग्णालय येथे अपंग बोर्ड येथे सुरू केल्याबद्दल डॉक्टर रुपेश साहेबांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे त्याबद्दल प्रहार संघटनेच्यावतीने साहेबांचा सत्कार करण्यात आला या वेळी सत्कार करतांना शाहूराव गवारे दिपक खुडे व प्रहार संघटनेचे सर्व कार्यकर्ता व पदाधिकारी उपस्थित होते