आम मुद्देताज्या घडामोडी

जागतिक कामगार दिनानिमित्त.विट भट्टी कामगारांची आरोग्य तपासणी

सेलू प्रतिनिधी. सेलू येथील.जागतिक कामगार दिनानिमित्त आज दिनांक २ मे २०२३ रोजी वालूर नाका सेलू या ठिकाणी बांधकाम क्षेत्रातील वीट भट्टी कामगारांची आरोग्य तपासणी करण्यात आली नोंदणी नूतनीकरण व शासनातर्फे देण्यात येणारे विविध योजनांचे लाभ आर्थिक सहाय्य मदत याबाबत प्रत्यक्ष वीट भट्टीवर जाऊन कामगारांची जनजागृती करण्यात आली

या कार्यक्रमासाठी या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री सुभाष पेरके दुकाने निरीक्षक तथा नोंदणी अधिकारी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ परभणी होते तसेच श्री नागनाथ कर्वे कामगार सुविधा केंद्र इन्चार्ज श्री संघरत्न घुगे बी ओ सी डब्ल्यू क्लर्क या

कार्यक्रमात श्री सुनील ढवारे बी ओ सी डब्ल्यू क्लर्क यांनी कामगारांना नोंदणी व मंडळामार्फत देण्यात येणाऱ्या विविध योजनेच्या अर्थसहाय्या बद्दल मार्गदर्शन केले, तसेच वन स्टॉप सेंटर परभणी मार्फत कामगारांची आरोग्य तपासणी करण्यात आली

वन स्टॉप सेंटर परभणी, कर्मचारी संदीप एडकेवार सेंटर मॅनेजर, निलेश दातार समुपदेशक, श्री महेश कुलकर्णी व सविता कांबळे ओ आर डब्ल्यू, ज्ञानेश्वर नाईकवाडे लॉजिस्टिक असिस्टंट उपस्थित होते व तसेच या

कार्यक्रमासाठी श्री व्ही एन माणगावकर सरकारी कामगार अधिकारी उपजिल्हा रुग्णालय सेलू कर्मचारी डॉक्टर प्राजक्ता देव वैद्यकीय अधिकारी राजकुमार सूर्यवंशी प्रयोगशाळा तंत्रज्ञ रेणुका काटकमवार समुपदेशक सविता गौल प्रयोगशाळा तंत्रज्ञ अरुण कडपे प्रयोगशाळा तंत्रज्ञ प्रकाश खरात समुपदेशक यांच्या मार्गदर्श नाखाली करण्यात आले

Share now