आम मुद्देताज्या घडामोडी

जि.प.कृषी सभापती दादासाहेब टेंगसे साहेब यांना निवेदन

जि.प.परभणी येथील जिल्हाकृषी अधिकारी हे व्यापाऱ्यांना देत असलेल्या त्रासाला कंटाळून व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष ज्ञानोबा कारेगावकर,कार्याध्यक्ष रमेश देशमुख व इतर पदाधिकारी यांनी जि.प.कृषी सभापती दादासाहेब टेंगसे साहेब यांना निवेदन दिले व तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली या वेळी जि.प.सदस्य नानासाहेब राऊत उपस्थित होते

Share now