आम मुद्देताज्या घडामोडीमनोरंजनमहाराष्ट्र रोखठोक

डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम उर्दू प्राथमिक शाळा मानवत येथे दिव्यांग विद्यार्थ्यांचा सत्कार

संपादक अहमद अन्सारी. मानवत येथील डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम उर्दू प्राथमिक शाळा मानवत येथे दिव्यांग विद्यार्थ्यांचा सत्कारमानवत शहरातील डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम उर्दू प्राथमिक शाळा येथे दिव्यांग विद्यार्थ्यांचा सत्कार दिनांक .३ डिसेंबर शनिवार रोजी करण्यात आले

या वेळी मुख्याध्यापक सलीम सर, पत्रकार रियाज शेख, विद्यार्थ्यांचे पालक व सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते जागतिक दिव्यांग दिन दरवर्षी ३ डिसेंबर रोजी जगभरात साजरा केला जातो. सन १९९२ पासून संयुक्त राष्ट्रसंघातर्फे हा दिन जाहीर केला गेला. हा दिवस दिव्यांग व्यक्तींबाबत सामान्य जनतेत जनजागृती निर्माण व्हावी या उद्देशाने साजरा केला जातो.

Share now