डॉक्टर शाहबाज देशमुख 24 तास रूग्णांचे सेवेत
परभणी जिल्हा विषेश प्रतिनिधी शेख वसिम. परभणी येथील डॉक्टर शाहबाज देशमुख साहेब. एम. बी. बी. एस.सर्जन हे परभणी जिल्हा रुग्णालयात येथे उत्कृष्ट काम करीत आहेत 24 तास रूग्णांचे सेवेत

उपस्थित आहेत व गरीब गरजू रुग्णांना याचा फ्यादा होत आहे तरी डॉ शबाज देशमुख सर यांनी खुप मोठे मोठे ऑपरेशन केलेले आहे तर लाखो रुपये गरजू रुग्णांचे वाजतात जर असे डॉक्टरांची परभणी जिल्हा रुग्णालय ला गरज आहे
