आम मुद्देताज्या घडामोडीमनोरंजन

दिव्यांग वृध्द निराधार मिञ मंडळ महाराष्ट्र पळसा ता हदगाव येथे बोर्डाचे उदघाटन दिव्यांगाचा मेळावा सस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलिकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न

हदगाव :-तालुक्यातील पळसा येथे दिव्यांग वृध्द निराधार मिञ मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलीकर यांच्या हस्ते बोर्डाचे उदघाटन व दिव्यांग वृध्द निराधार यांच्या अनेक प्रश्नासाठी मेळावा संपन्न झाला.प्रथम कार्यक्रमाचे अध्यक्ष संरपच सिल्पा कांबळे तर प्रमुख पाहुणे मार्गदर्शक संस्थापक अध्यक्ष मग चंपतराव डाकोरे पाटिल

कुंचेलीकर, जिल्हा अध्यक्ष ज्ञानेश्वर नवले, जि ऊप अध्यक्ष राजुभाऊ शेरकुरवार, माहुर ता अध्यक्ष प्रेमसिंग चव्हाण, हदगाव ता अध्यक्ष राहुल सोनुले ता ऊप अध्यक्ष नागोराव डोलनार, ग्रामसेवक ईतर पाहुण्याचा सत्कार करून कार्यक्रमाला सुरूवात करण्यात आली. प्रस्ताविक दिपक बोडके यांनी दिव्यांग मेळाव्याचा उद्देश व दिव्यांग बांधवांच्या अडचणीत संघटनेने शासन स्तरावर कशी सोडवणूक करीत आहे त्यासाठी आपले सहकार्य महत्त्वाचे असल्यामुळे सर्वानी संघटित होण्याचे अव्हाहण केले.

दिव्यांग संघटनेचे माहुर ता अध्यक्ष प्रेमसिग चव्हाण यांनी आपले संस्थापक अध्यक्ष मा.डाकोरे पाटिल यांनी दिव्याग बाधवानी संघटितपणे नांदेड जिल्ह्यात शासन प्रशासन यांना जागे करण्यासाठी शंभर सनदशीर आंदोलन केल्यामुळे आज दिव्यांग बांधवाना गाव पातळीवर सवलती मिळत आहेत सर्व सवलती मिळण्यासाठी गाव तिथ दिव्यांग संघटनेच्या बोर्डाचे शाखा स्थापन करून आपला हक्कासाठी डाकोरे पाटिल यांच्या पाठिशी उभे राहाण्याचे आव्हान केले.

मा डाकोरे पाटिल यांनी दिव्यांग वृध्द निराधार यांनीसंघटितपणे संघर्ष केल्याशि़वाय न्याय नांदेड जिल्ह्यात कांही प्रमाणात मिळाला बरेच प्रश्नाला न्याय मिळत नसल्यामुळेदिव्यांगानी आपल्या शरीरातील व्यंग असल्यामुळे खचित न होता दिव्यांग बुध्दीने चातुर्य असुन त्या बुध्दी चा वापर करून दिव्यांग होने का गम नहि हम किसी से कम नही हे दाखविण्यासाठी संघर्षात सामिल होऊन आपला हक्क मिळवून घेण्यासाठी सर्व प्रकारच्या दिव्यांग बांधवांनी संघटितपणे नांदेड जिल्ह्यातील कुंभकर्ण शासन प्रशासनास जागे करण्यासाठी दि 28 जुन21ते 30 जुलै 21 पर्यंत चालु असलेल्या ग्रामपंचायत समोर थालीनांदा आंदोलनात 195 गावात 20 जुलै 21 पर्यंत आंदोलन करून जागे करण्यासाठी प्रयत्न केला. 30 जुलै पर्यंत सर्व गावातील दिव्यांगानी ग्रामपंचायत समोर थालीनांद आंदोलन करून दिव्यांगाना मिळणाऱ्या चाळीस सवलती साठि गाव तेथे दिव्यांग संघटनेच्या शाखा स्थापन करून दिव्यांगाची शक्ती निर्माण करून कुंभकर्ण शासन प्रशासन खडबडून जागे करण्यासाठी बोर्डाचे स्थापना करावी.

दिव्यांगाना कोणीही आधार देत नसल्यामुळे शासनाने जंगल जमीन, गायरान जमीन, मसुुरा जमीन, परमपुक जमीन, सिलिंग जमिन दिव्यांग बांधवांच्या नावावर दिले तर त्या दिव्यांगाना मान सन्मान व सर्व सामान्य जनतेसाठी त्यांना सन्मानाने त्यांच्या कुटुंबातील सदस्य त्यांना जगवतील व शासनास महसुल जमा होऊन शासनाच्या तिजोरीत वाढ होईल. दिव्यांग बांधवांना ग्रामपंचायत, पचायत समिती,जिल्हा परिषद,

नगरपंचायत,नगरपालिकामहानगर पालिका, खासदार, आमदार निधी, घरकुल, ईत्यादी सवलतीसाठी आपण संघटितपणे संघर्ष करण्यासाठी सहभागी व्हावे असे आव्हान डाकोरे पाटिल यांनी केले अध्यक्षीय समारोप संरपच प्रतिनिधी कांबळे यांनी दिव्यांगाना ग्रामपंचायत मार्फत मिळणाऱ्या सर्व सवलती देण्याचेआश्वासन दिले. हा कार्यक्रम यशस्वी पांडुरंग धनगरे, दिपक बोडकेशिवानंद गिरी. साहेबराव पाटील.बीरगणे. केदार दायमा. शिवराज महाजन. करन.आर्जून ओढोने.चव्हाण सिफदरेकर, व पळसा परिसरातील दिव्याग बांधव या मेळाव्यास शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते असे प्रसिध्दी पञक दिले

Share now