ताज्या घडामोडीमनोरंजन

दिव्यांग व्यक्तींना दिव्यांग प्रमाण पत्र वितरीत करण्यात येत आहे


पाथरी शहर प्रतिनिधि अन्वर खान आता तालुका स्तरावर दिव्यांग व्यक्तींना दिव्यांग प्रमाण पत्र वितरीत करण्यात येत आहेत .दिनांक 2/8/21 रोजी सोमवारी पाथरी येथे तालुका स्तरावर दिव्यांग बांधवांना दिव्यांगत्वाचे प्रमाण पत्र वितरित करण्यात आले.यावेळी डाॕ एस.एन.वाघ ( वैद्यकीय अधिक्षक),डाॕ

धमगुंडे (अस्थिरोग तज्ञ),डाॕ आर. एस.जाधव (वैद्यकीय अधिकारी),राजेभाऊ खेत्री (कनिष्ठ लिपिक),ए.एम.पठाण(आरोग्य सहाय्यक यांचे सहाय्य लाभले.दिव्यांग संघटनेचे अलताफ भाई व देवडे देवलिंग यांनी मंडळातील सर्व अधिकार्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला तसेच आभार ही मानले.सध्या तालुकास्तरावर केवळ

अस्थिव्यंगानाच प्रमाणपत्र मिळत आहेत.अस्थिव्यंगासोबतच कर्णबधीर, मतिमंद,बहुविकलांग व सर्व प्रकारच्या दिव्यांगाना अपंगत्वाचे प्रमाण पत्र मिळावे व UID मिळावे अशी मागणी होत आहे.

Share now