ताज्या घडामोडीराजकिय घडामोडी

देवगाव फाटा,बदनापूर येथे,महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसतर्फे पेट्रोल,डिझेल व गॅस दरवाढीच्या महागाईच्या राज्यव्यापी स्वाक्षरी मोहीम

हफीज हारून पठाण बदनापुर
आज दिनांक.20/07/2021 वार मंगळवार रोजी ठिक 11 वाजता,इंडियन ऑईल पेट्रोल पंप, देवगाव फाटा,बदनापूर येथे,महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसतर्फे आयोजित पेट्रोल,डिझेल व गॅस दरवाढीच्या तसेच महागाईच्या विरोधात राज्यव्यापी स्वाक्षरी मोहीम” बदनापूर विधानसभा व शहर युवक काँग्रेस कमिटी च्या वतीने स्वाक्षरी मोहीम आयोजित करण्यात आली होती.या वेळी नगरसेवक राजेंद्र भैय्या जयस्वाल, नानाभाऊ पटोले विचारमंच अल्पसंख्याक प्रदेशअध्यक्ष सलिम भाई काझी, सय्यद अझर भाई,आसिफ मोमिन,नगरसेवक प्रमोद भाऊ साबळे,ता.अध्यक्ष परमेश्वर

भाऊ गोते,शहराध्यक्ष मोबिन भाई खान,नानाभाऊ पटोले विचारमंच चे जिल्हाध्यक्ष जावेद बागवान,तालुका उपाध्यक्ष शेख युनुस भैय्या,विधानसभा अध्यक्ष दिपक कायंदे,अल्पसंख्याक ता.अध्यक्ष अस्लम भाई, सरपंच विनोद मगरे,शहराध्यक्ष नईम(राजु) शेख,शहराध्यक्ष विकास रगडे,रामकिशन शिंदे, रहेमान हाजी साहेब,समिर भाई बिल्डर, लतिफ भाई शेख,सय्यद लाला,बबन गायकवाड,महमद सेठ, सुभाष गुसिगे,महेमुद बेग,अविनाश बनसोडे,आदी कॉंग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Share now