ताज्या घडामोडीमनोरंजन

नवाज व जिशान सय्यद या दोन्ही भावांचा पहिला रोजा

नवाज व जिशान सय्यद या दोन्ही भावांचा पहिला रोजा

बदनापूर प्रतिनिधी : रमजान महिना हा मुस्लिम समाजात अत्यंत महत्वाचा महिना म्हणून ओळखला जातो . या महिन्यात रोजे ( उपवास ) ठेवले जाते , हे अत्यंत कडक उपवास असतांना नवाज भिक्कन सय्यद या १० वर्षीय आणि त्याचा चुलत भाऊ जिशान मोईन सय्यद या ८ वर्षीय बालकाने आपल्या जीवनातील पहिला उपवास पूर्ण केला आहे .

बदनापूर तालुक्यातील ढोकसाल येथील सय्यद भिक्कन यांच्या १० वर्षीय मुलगा नवाज सय्यद व सय्यद मोईन ८ वर्षीय मुलगा जिशान याने १६ एप्रिल रोजी तब्बल १५ तासांचा असलेला रोजा पूर्ण केल्याने नागरिकांनी दोन्ही या बालकांचे कौतुक केले आहे .

Share now