नायगांव पोलीस स्टेशनचे पोलीस पो.हे.काॅ. विलास मुस्तापुरे यांचा वाढदिवस साध्या पध्दतीने साजरा शिवानंद पांचाळ नायगांवकर यांनी दिल्या शुभेच्छा
नायगांव प्रतिनिधी:-
नायगांव ( बा) १८ जुलै , कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नायगांव पोलीस स्टेशनचे कर्तव्य दक्ष पो.हे.काॅ. श्री विलास मोतीराम मुस्तापुरे साहेब यांचा वाढदिवस साध्या पध्दतीने साजरा सामाजिक कार्यकर्ते – शिवानंद पांचाळ नायगांवकर , गौतम वाघमारे पिपळगांवकर यांनी दिल्या शुभेच्छा, कोवीड – १९ या जागतिक महामारीच्या संकट काळात नायगांव पोलीस स्टेशनचे पोलीस आधिकारी श्री. आर. एस .पडवळ साहेब, तसेच पोलीस आधिकारी श्री भिमराव कांबळे साहेब यांच्या सह सर्व आधिकारी पो.हे.काॅ श्री विलास मोतीराम मुस्तापुरे व सर्व पोलीस स्टाॅप आपल्या जिवाची पर्वा न करता अहोरात्र २४ तास अतिशय उल्लेखनीय बजावत आहेत, यांच्या कर्तव्य दक्ष कार्याचा सन्मान व्हावा यासाठी गेल्या काही महीन्यापुर्वी कंन्ट्रोल क्राइम अन्ड इम्फाॅर्मेशन डिटेक्टिव्ह ट्रस्टच्या वतिने , ट्रस्टचे नांदेड जिल्हा प्रमुख शिवानंद पांचाळ यांच्या हस्ते पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक श्री.आर.एस. पडवळ साहेब, उपनिरीक्षक श्री भिमराव ग्यानोबा कांबळे साहेब यांच्या सह पो.हे.काॅ.श्री विलास मुस्तापुरे यांनाही कोराना योध्दा सन्मान पत्र देवून गौरवण्यात आले होते, देशासाठी योगदान देत असलेले डॉक्टर नर्स पोलीस कर्मचारी रेल्वे कर्मचारी पत्रकार समाज सेवक साहित्यिक व ईतर बांधव भगिनीं यांच्या मुळेच आज आपण सर्वजण सुखरूप आहोत अशा कर्तव्यदक्ष बांधव भगिनींचा त्यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने व ईतर विविध माध्यमातून त्यांचा सन्मान करणे आमचे भाग्य आहे, असे मत शिवानंद दत्तात्रय पांचाळ नायगांवकर आमच्या न्युजशी बोलताना व्यक्त केले,