नायगांव मराठी पत्रकार संघाकडून नुतन जिल्हाध्यक्ष गोवर्धन बियाणी यांचा सत्कार
नायगांव प्रतिनिधी नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी गोवर्धन बियाणी यांची निवड झाल्याने नायगांव मराठी पत्रकार संघाचे माजी जिल्हाध्यक्ष सुर्यकांत सोनखेडकर यांच्या नेतृत्वाखाली आसंख्य नायगांव तालुक्यातील पत्रकारांच्या उपस्थिती सत्कार करून पुढील कार्यास भरभरून शुभेच्छा दिल्या
दरम्यान सत्कार प्रसंगी नुतन जिल्हाध्यक्ष म्हणाले ग्रामीण अन् शहरातील पत्रकारसाठी लवकरच नांदेड मध्ये पत्रकार भवन उघडण्यात येईल. तसेच पत्रकारसाठी कल्याण निधीची निर्मिती करून नांदेड जिल्ह्यातील सोळा ही तालुक्यात पदाधिकारांची गाठीभेटी घेणार असल्याचा असा आशावाद देखील नुतन जिल्हाध्यक्ष गोवर्धन बियाणी यांनी व्यक्त केला.
या गौरव सोहळ्या दरम्यान गंगाधर पा. भिलवंडे, प्रभाकर लखपत्रेवार,माणिक लोहगावे,संगनवार,लक्ष्मण भवरे, लक्ष्मण बरगे,दिलीप वाघमारे,गोंविंद नरसीकर, सुभाष पेरकेवाड,गंगाधर गंगासागरे,पंडीत वाघमारे,मनोहर मोरे,यशवंत मोरे,शेषराव कंधारे,हणमंत वाडेकर,अशोक पाटील,श्याम गायकवाड,सय्यद अजीम, विरद्र डोगरे,भेदेकर,तानाजी शेळगांवकर,आदींची उपस्थिती होती.