नायगाव तालुक्यातील बरबडा येथे शिवसेना उपजिल्हाप्रमुख गंगाधर बडूरे यांच्या ५६ वा वाढदिवसानिम्मित वृक्षारोपण करण्यात आले
नांदेड जिल्हा प्रतिनिधी :- सय्यद अजिम नरसीकर
संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजना या ३ वर्षा च्या काळात जवळ पास 970 फ़ॉर्म मंजुर करण्यात आले व वाढदिवसानिम्मित विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले.यावेळी.डॉ.दिलीप गड़पे,शंकर पवार,व्यंकटी गिरे,बापुराव बडूरे,योगेश रूद्रवाड,शुभम शेवाळे,बाळु तिप्पलवाड, प्रभाकर पांपटवार,संजय पा. पंचलिग ,सदाशिव

पा.पंचलिग,ग्रा.पं.सदस्य.चक्रधर पा.शिंदे, ग्रा.पं.सदस्य.बालाजी घोसलवाड,मारोती गिरे,मधुकर घोसलवाड,आजीस पठाण,बाळु झगडे,सचिन बरबडेकर,पांडु कंधारे.व सर्व जेष्ठ नागरिक गावकरी मंडळी शिवसैनिक उपस्थित होते,
नांदेड जिल्हा प्रतिनिधी सय्यद अजिम नरसीकर जाहिरात साठी व बातमी साठी संपर्क साधावा मोबाईल नबरः 9960484886