मनोरंजनमहाराष्ट्र रोखठोक

पत्रकार जुनेद पठाण यांचा सत्कर

भोकरदन प्रतिनिधी :भोकरदन शहरात गौरव कर्तृत्वाचा सत्कार सोहळा निमित्त पत्रकार क्षेत्रात चांगल्या कामगिरीबद्दल मराठी प्रसिद्ध सिने अभिनेते व नाम फाउंडेशनचे अध्यक्ष मकरंद अनासपुरे यांच्या हस्ते पत्रकार जुनेद पठाण यांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून अभिनेता मकरंद अनासपुरे होते तर सेवानिवृत्त विशेष पोलीस महानिरीक्षक प्रकाश मुत्याल, सेवानिवृत्त जिल्हाधिकारी बी.जी.पवार,महाराष्ट्र-गोवा बार कॉन्सील चे अध्यक्ष व्ही.डी.सोळंके, उद्योजक शेख सादिक अहेमद, तहसीलदार सारिका कदम यांची प्रमुख उपस्थिती होती.


या कार्यक्रमाचे आयोजक माजी नगराध्यक्ष हर्षकुमार जाधव,नगरसेवक हमदु चाऊस, फैसल चाउस मुकुंदराव इंगळे,जयंत जोशी,राजेंद्र देशमुख, विलास शिंदे,राजू इंगळे आदींची उपस्थिती होती.

Share now