पत्रकार संरक्षण समितीच्या परभणी जिल्हातील विविध पदांवर निवड
पत्रकार संरक्षण समितीच्या परभणी जिल्हातील विविध पदांवर बिन विरोध निवड
संपादक शेख इफ्तेखार बेलदार. परभणी जिल्हातील पाथरी येथील आज दिनांक 11 जानेवारी रोजी पत्रकार संरक्षण समितीच्या पाथरी येथे शासकीय विश्रामगृहात बैठक झाली या बैठकीत मराठवाडा अध्यक्ष सय्यद अहमद अन्सारी व पत्रकार संरक्षण समिती चे संस्थापक अध्यक्ष विनोद पत्रे सर यांच्या आदेशाने बैठक घेऊन परभणी जिल्हातील विविध पदांवर निवड करण्यात आली

बैठकीत आसा निर्णय घेण्यात आला की परभणी जिल्हा अध्यक्ष शेख अजहर हादगावकर. परभणी जिल्हा उपाध्यक्ष उध्दव इंगळे सर. पोलीस नामाचे प्रतिनिधी शेख सिकंदर यांना परभणी सचिव व पाथरी जन्मभूमि चे मुख्य संपादक.शेख इफ्तेखार बेलदार. यांना परभणी जिल्हा उपाध्यक्ष.तर माहाराष्ट्र मिडिया न्यूजचे मुख्य संपादक आसाराम भोकरे यांना मानवत तालुका अध्यक्ष

पाथरी दर्पण न्यूज चॅनेलचे संपादक अयुब खान पठाण पाथरी तालुका अध्यक्ष व उर्दू रोजनामा एशिया एक्स्प्रेसचे पाथरी तालुका प्रतिनिधी हाफीज ईलियास यांना पाथरी तालुका उपाध्यक्ष व जन सामान्यांचा कायदाचे प्रतिनिधी मोहन जोशी यांना पाथरी तालुका सचिव.

जन सामन्याचा कायदाचे पाथरी शहर प्रतिनिधि अन्सारी रिजवान यांना पाथरी सह सचिव. व दैनिक एकजुटचे प्रतिनिधी महेश जोशी बाभळगावकर यांना पाथरी तालुका कोषाध्यक्ष. तर पाथरी जन्मभूमि न्यूजचे शहर प्रतिनिधि अन्वर खान पठाण यांना उपकोषाध्यक्ष. व जन सामान्यांचा कायदाचे ग्रामीण प्रतिनिधी अनंत भदर्गे यांना कार्यकारी अध्यक्ष

या सर्व पदाधिकारीयांच्या बिन विरोध निवड करण्यात आली या नवनिर्वाचित पदअधिकारीयांना मराठवाडा अध्यक्ष सय्यद अहमद अन्सारी यांनी सर्वाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन केले व पुढिल कार्य साठी शुभेच्छा दिल्या आहेत