परभणी जिल्यातील शहरी व ग्रामिण आशांचे वाढिव थकित मानधन तात्काळ त्यांच्या खात्यात दिवाळीच्या आगोदर जमा करण्यात यावे
परभणी जिल्हा विषेश प्रतिनिधी शेख वसिम. परभणी जिल्हातील मागील दिड वर्षापासून कोव्हीड 19 महामारीच्या संकटामध्ये स्वतचा जीव धोक्यात घालून इतर रुग्णांच्यासह कोव्हीड 19 पॉझीटीव्ह रुग्णांची सेवा करणाऱ्या सर्व आशा गटप्रवर्तक व कंपाटी आरोग्य कर्मचाऱ्यांना त्वरीत ता .1 सप्टेंबर 2021 पासून रह केलेला कोव्हीड 19 प्रोत्साहन भत्ता सुरु करण्यात यावा अन्य जो पर्यंत महाराष्ट्र शासन आशा गटप्रवर्तक व कंत्राटी आरोग्य कर्मचान्यांना पूर्ववत प्रोत्साहन भत्ला देणार नाही तो पर्यंत

महाराष्ट्रातील आशा गटप्रवकनाटी आरोग्य कर्मचारी कोरोना कोव्हीड 19 संदर्भात कसलेही काम करणार नाहीत . दिनांक 1 जुलै ,2020 पासून महाराष्ट्रातील आशा महिलांना दरमहा दोन हजार रुपये गटप्रवर्तक महिलांना दरमहा तीन हजार रुपये. महाराष्ट्र शासनाने कायमस्वरूपी मानधन वाढ केलेली आहे . परंतू 1 एप्रिल 2021 पासून ही मानधन वाढ महाराष्ट्रातील आशा व गटप्रवर्तक महिलांना अद्याप मिळालेली नाही तसेच इतर 78 कामाचा मोबदला पूर्णपणे मिळालेला नाही . तसेच दिनांक . 23 जून ,2021 रोजी महाराष्ट्र शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार आशा महिलांना एक हजार रुपये . मानधनवाढ व रुप्रोत्साहन भत्ता आणि गटप्रवर्तक महिलांना 1200 रुपये . मानधन वाढ व 1000 रुपये . प्रोत्साहन भत्ता देण्याबाबतची प्रक्रिया अजूनही सुरु झालेली नाही . ते पैसे तात्काळ त्यांच्या खात्यात जमा करण्यात यावे . वरील विषयी आशा व गटपवर्तक आयटक संघटनेच्या वतीने विविध मागण्याचे निवेदन विनंती पुर्वक देण्यात येते कि , मागण्या खलील प्रमाणे आहेत . 61- आशाला फिक्स 18000 रुपये . गटप्रवर्तकांना फिक्स 21000 रुपये .व बी सी एम ला 30000 रुपये .

मानधन देऊन त्यांना शासकीय सेवेत समाविष्ट करून कायमस्वरूपी करण्यात यावे . परभणी जिल्यातील बाहरी व ग्रामीण आशावप्रवर्तक यांना दीवाळी बोनस पाच हजार देण्यात यावे 2. सर्व शहरी व ग्रामीण आशा व गटप्रवर्तक याचे वाढिव शक्ति मानधन तसेच आशाचे 2000 रुपये व गटप्रवर्तकांचे 1000 रुपये पाच महिन्यांपासून चे वाढिव थकित मानधन व 1 सप्टेंबर 2021 रोजी च्या परीपत्रकानुसार आशाचे 1200 रुपये व गटप्रवर्तक यांचे 1000 रुपये वाढिव थकित मानधन तत्काळ त्यांच्या खात्यात जमा करण्यात यावे आशा व गटप्रवर्तक यांना प्रोत्साहनपर सेस फंडातून दरमहा एक हजार रुपये आजारी रजा व डिलिव्हरी रजाचे पैसे आरोग्य वर्धिनीचे 1000 रुपये सर्व आशाला गटप्रवर्तकांना से करुजू 1000 रुपये .देण्यात यावे , परभणी जिल्यातील शहरी व ग्रामीण आशा व गटप्रवर्तक यांना आरेरावीची भाषा करणाऱ्या लागु च्यायावर योग्य कार्यवाही करण्यात यावी आशा वर्कर रात्री बेरात्री सिन्टीलला डीलेवरी घेउन आल्यावर एक कम ण्यात यावी . विभाग करा पीक एएनएम च्या आशा अहवालावर सह्या बंद करणे , एचबीएनसी फॉर्म आशाला महिनेवारी पुरविणे डिलिव्हरी घेऊन गेल्यावर लगेच सही देण्यात यावी अशी मागणी आयटक आरोग्य विभाग आशा गटप्रवर्तक संघटना माहाराष्ट्र राज्य यांच्या कडून एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे