आम मुद्देताज्या घडामोडी

परभणी येथे प्रभाग क्रमांक दोन मध्ये लसीकरण मोहीम

परभणी : परभणी शहरातील एक प्रभाग एक वार्ड निहाय लसीकरण मोहीम काल पासून सुरु करण्यात आली या मोहिमेत जिल्हाधिकारी श्रीमती आंचल गोयल यांच्या आदेशानुसार आज दिनांक ०९ सप्टेंबर रोजी मनपाच्या प्रभाग समिती अ.ब.क च्या अधिकारी कर्मचार्यांनी प्रभाग क्रमांक दोन परिसरातील मदिना नगर,मेहराज नगर,गुलजार कॉलनी, मल्हार नगर,आनंद नगर,सेवक नगर,आयशा कॉलनी,बरकत नगर वसाहतीतील नागरिकांना लसीकर घेण्याबाबत आवाहन केले व येथील नागरिकांना लस

घेण्याचे प्रमाण कमी दिसुन आला सदर परिसर सलमेरीया परिसर असल्यामुळे म्हणावे तेवढे जन जागृती नसल्याने या परीसरात प्रतिसाद मिळावा नसावा असे वाटते यावेळी मनपाच्या वतीने शालीमार फंक्शन,हाॅल,अल-करीम माध्यमीक शाळा,संबोधी माध्यमीक विद्यालय, नगर परिषद उर्दु शाळा, या ठिकाणी लसीकरण सुरू करण्यात आले होते महापालिकेच्या यावेळी आयुक्त देविदास पवार,अतिरिक्त आयुक्त रणजीत पाटील,अन्य उपायुक्त

तसेच आरोग्य अधिकारी डॉ कल्पना सांवत कर-अधिक्षक अलकेश देशमुख प्रभाग समिती अ चे साहाय्यक आयुक्त,शिवाजी सरनाईक, नोडल अधिकारी मुक्तसिद्द खान, इमाम शाह मंन्सर अहेसान,मिनाज अन्सारी विठ्ठल शेळके,बासीद खान, आवेस हाश्मी,अब्दुल सत्तार, शेख हमीद,बालासाहेब अन्ना देशमुख, मनोज तळेकर,उषा काकडे, कल्पना स्वामी, प्रभाग समिती अ ब क अधिकारी व कर्मचार्यांनी, व बालवाडी शिक्षिका सेविका, यंदिनी लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले या लसीकरण मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन मनपा आयुक्त देविदास पवार यांनी केले आहे.

Share now