आम मुद्देताज्या घडामोडीमहाराष्ट्र रोखठोक

परभणी सरकारी कामगार अधिकारी कार्यालयवर RTI कार्यकर्ता महासंघाचे बेमुदत उपोषणाचे निवेदन कामगारांचे मुले शिश्वर्ती लाभ पासून वंचित

परभणी जिल्ह्यातील RTI कार्यकर्ता महासंघाचे वतीने सरकारी कामगार अधिकारी कार्यालयवर 3 अक्टोबर रोजी बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला आहे

परभणी जिल्ह्य प्रतिनिधी. रभणी जिल्ह्यातील बांधकाम कामगारांच्या पाल्यांना शिश्वर्ती पासून वंचित ठेवण्याचे काम सरकारी कामगार अधिकारी हे करीत आहेत तसेच बांधकाम कामगार यांना विविध योजना. प्रथम विवाह. योजना कामगारांच्या पत्नीस प्रस्तुती. योजना.

असेच बांधकाम कामगार व इतर कामगारांना 33. ते अधिक योजनेचा लाभ महाराष्ट्र राज्य शासनाने निर्णय घेतला आहे मात्र या परभणी जिल्ह्यातील गेल्या अनेक महिन्यांपासून हे योजना प्रलंबित दिसुन येत आहे तर गेल्या 6 महिने पासून ज्या कामगारांच्या विविध योजनांचे अर्ज मंजूर झाले आहेत

त्या कामगारांना अनुदान मिळाले नाही याच विषयावर. परभणी जिल्ह्य़ातील बांधकाम कामगारांनी परभणी सरकारी कामगार अधिकारी यांना भेटून संगीतले कि कामगारांना मंडळा कडुन अर्ज मंजूर चा SMS आला पन आज 6 महिने झाले अम्चे अनुदान गेले कुठे. तर परभणी सरकारी कामगार अधिकारी यांनी कामगारांना सांगितले की तुम्ही लिखीत अर्ज करा व पुढील मंडळाला पाठपुरावा केला जाईल असे आश्वासन दिले होते

तर कामगारनी लिखीत देऊन आज लग भग 6 महिने झाले मात्र कामगारांच्या बॅंक खात्यात अनुदान जमा झाले नाही. तर याच अनुषंगाने परभणी जिल्ह्यातील बांधकाम कामगारांनी परभणी RTI कार्यकर्ता महासंघाचे प्रचार प्रमुख वसिम बेलदार यांचाशी चर्चा केली तर RTI कार्यकर्ता महासंघाचे कार्यकर्ता व परभणी जिल्ह्यातील सर्व बांधकाम कामगार व इतर कामगार यांनी येत्या 3 अक्टोबरला परभणी जिल्हा सरकारी कामगार अधिकारी कार्यालयवर धरने आंदोलनाचे अहवान कैला आहे

तसेच परभणी जिल्हाचे प्रचार प्रमुख वासिम बेलदार. अहमद अन्सारी. शेख अजहर हादगावकर. शेख कलीम. बाबु भाई. मोहम्मद इलियास. सय्यद इम्रान. शेख शकील. हे उपस्थित राहणार आहेत. तसेच परभणी जिल्हातील बांधकाम कामगार व इतर कामगारांनी 3 अक्टोबर रोजी या आंदोलनात हजारो चे संख्याने उपस्थित राहण्याचे कूपा करावी अशी विनंती परभणी जिल्हा RTI कार्यकर्ता महासंघाचे वतीने करण्यात येत आहे

Share now