पाथरी आदर्श नगर येथे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची 101 वी जयंती साजरी करण्यात आली
अन्वर खान पाथरी शहर प्रतिनिधि .पाथरी येथील आज दिनांक 01/ 08 2021 रोजी पाथरी आदर्श नगर येथे ठिक सकाळी अकरा वाजता पोलीस मित्र परीवार समन्यवय समितीच्या वतीने मा.डॉ. संघपाल उमरे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष, मा. विनोद पत्रे महाराष्ट्र सचिव मा. सौ.रेखाताई मनेरे मराठवाडा महिला विभाग प्रमुख, मा सय्यद हाजी असलम मा. माधुरी गुजराती मँडम महाराष्ट्र पश्चिम अध्यक्ष

मा. प्रकाश दादा सोळंके, मा. अहेमद अन्सारी मराठवाडा संघटक मा. शेख अजहर हादगावकर मराठवाडा अध्यक्ष शेख ईफत्तेखार बेलदार व इतर सर्व वरीष्ठाच्या यांच्या नेतृत्वाखाली लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची 101 वी जयंती पाथरी आदर्श नगर येथे साजरी करण्यात आली कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मा. श्री. रतन रंगनाथ साळवे क्रुषी पर्येवशक यांची प्रमुख उपस्थिती होती आणि कार्यक्रमाचे उदघाटकः मा. सौ.वंदना शिवराज कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती प्रमुख पाहुणे म्हणून सौ.रंजना शिंदे

आंगणवाडीत व बालवाडीत जानारे लहान मुल, मुली यांना बिस्किट पुडे वाटप करण्यात आले आणि सर्व मान्यवर यांनी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचा जन्म व कार्य या विषयावर मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालनः मा.सौ.रेखा मनेरे पोलीस मित्र परिवार समन्यवय समिती मराठवाडा महिला विभाग प्रमुख

यांनी केले तर सौ.संघप्रिया राहुल खंदारे यांनी आभार मानले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परीश्रम सौ.लताबाई साळवे, सौ.मंदोदरी फंड सौ.रेणुका सावळे सौ.सुशिलाबाई मनेरे सौ.मुक्ताबाई डोगंरे सौ.सुमनबाई साळवे सौ.रेखा मनेरे

सौ.विजयमाला गायकवाड सौ.रागिणी साळवे सौ.पायल साळवे सौ.अंजली दत्ता साळवे ,योगेश साळवे व इतर सर्व महिला पदधिकारी यांची उपस्थिती होती अशा प्रकारे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती मोठ्या उतसहात साजरी करण्यात आली