ताज्या घडामोडीमहाराष्ट्र रोखठोक

पाथरी एकता नगर येथे विजेच्या धककयाने 25 वर्षीय युवकाचा मूत्यू राष्टीय महामार्गावर रस्तारोको.

विजेच्या धककयाने 25 वर्षाय युवकाचा मूत्यू परमिट घेऊन खांबावर लाईन दुरूस्तीचे कामासाठी खाबावर चढला होता.युवक पाथरीत संतप्त जमावाकडुन राष्टीय महामार्गावर रस्तारोको.

संपादक अहमद अन्सारी. पाथरी एकता नगर येथे परमिट घेऊन दुरूस्ती साठी विघुत खांबावर चढलेल्या एका युवकाला अचानक विघुत प्रवाहचा शाँक लागल्याणे.खांबावरून पडुन युवकाचा मूत्यू झाला हि घटना शनिवार रोजी दिंनाक 22/01/2022 रोजी राञि 10 वाजेच्या सुमारास एकता नगर या भागात घडली. संतप्त झालेल्या नागरीकानी महावितरण कडून नुकसान भरपाई मिळविण्यासाठी रविवार रोजी सकाळी मूताचे नाव अखिल अन्सारी या युवकाचे मुतदेह पोलिस स्टेशन समोरील राष्टीय महामार्गावर ठेऊन रस्ता रोको केला. पाथरी महावितरन कार्यालय अंतर्गत शहरात विघुत खांबावरील जोडणी दूरूस्तीचे काम करत असताना

विजेच्या धक्कायाने खाँबावरुन खाली कोसळयाने गंभिर जखमी झाला. शनिवारी राञि महावितरणाचे लाईनमेन व अखिल अन्सारी हे एकता नगर पाथरी येथे परमिट घेऊन विघूत खाँबावर चढले. परतु अचानक विधुत खाबावरील तारामध्ये विज प्रवाह आल्याने हा युवक गंभिर जखमी झाले. व त्यास ग्रामिण रूगणालयात दाखल करण्यात आले. त्यातच तेयाचे प्राणसोडले. आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी भेट घेत जमलेल्या जमावास शांत केले.व महावितरने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली महावितरनाचे अभियता शेबांळे यानी नुकसान भरपाई देण्याचे शब्द दिल्या नंतर मूतदेह अंत्यविधी साठी नेण्यात आले. या वेळी पोलिस उपनिरीक्षक प्रविण सोमवंशी गणेश कराड शेख गौस सुरेश कदम पिपळपले सुरेश वाघ यानी जमावाची समजुत घातली.

Share now