Uncategorizedताज्या घडामोडीमनोरंजनमहाराष्ट्र रोखठोक

पाथरी तालुका पत्रकार संघाची नुतन कार्यकारीनीची निवड

अध्यक्षपदी धनंजय आडसकर तसेच गावविचारचे संपादक मिर्झा अब्दुल्ला बेग ऊर्फ पाशा बेग यांची ऊपाध्यक्षपदी तर कोषाध्यक्षपदी गणेश जत्ती यांची निवड

संपादक शेख इफ्तेखार बेलदार. अखिल भारतीय मराठी पत्रपरीषद सग्नीत पाथरी तालुका पत्रकार संघाची नुतन कार्यकारीनीची निवड ७ फेब्रुवारी रोजी जेष्ठ पत्रकार दत्तराव उपाडे यांच्या अध्यक्षते खाली येथील पंचायत समिती कॉम्पलेक्स मधील पत्रकार भवन येथे संपन्न झाली.या वेळी तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी दैनिक सामनाचे तालुकाप्रतिनिधी धनंजय आडसकर यांची निवड करण्यात आली तर

उपाध्यक्ष पदी मिर्झा अब्दूल्ला बेग उर्फ पाशा बेग सचिव पदी दत्तराव उपाडे पत्रकार संघाचे सल्लागार तथा जिल्हाप्रतिनिधी म्हणून किरण घुंबरे पाटील सह सचिव विठ्ठल प्रधान ,कोषाध्यक्षपदी गणेश जत्ती तर उपकोषाध्यक्ष गुलाम मुस्तफा अन्सारी तसेच सदस्य म्हणून कृष्णा कांबळे,औरंगाबाद टाईम्सचे अब्दुल हाफीज बागवान तसेच मिर्झा वजाहत बेग यांची निवड करण्यात आली.नुतन कार्यकारीणीची सत्कार जन्मभूमी फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा पाथरी पं स चे सभापती सदाशिव थोरात यांच्या हस्ते पत्रकार भवन येथे करण्यात आला या वेळी नुतन कार्यकारीनीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

Share now