पाथरी येथिल नेताजी सुभाष विद्यालयात माजी आमदार कै. गणपतराव देशमुख यांना श्रध्दांजली
पाथरी येथिल नेताजी सुभाष विद्यालयात माजी आमदार मदार कै. गणपतराव देशमुख यांना श्रध्दांजली
संपादक अहमद अन्सारी. आज दिंनाक 02/07/2021 सोमवार रोजी माजी आमदार गणपतराव देशमुख यांना नेताजी सुभाष विद्यालयात आज श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.सतत 11 वेळा.आमदार व मंञि राहुण सुध्दा एक आर्दश महाराष्टाला त्यानी घालुन दिल.मंञि असताना शासकीय बंगल्यावरील वूत्तपञाची.रदी विकुण येणारे पैसे सुध्दा ते शासकीय तिजोरीत जमा करत असे

आपल्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष. एडवोकेट बाबाराव नाईक यांचे आणी देशमुख कौटुंबिक संबंध होते.त्याच्या कार्याचा उलेख करुन आज त्याना नेताजी सुभाष विद्यालयाचे मुख्याध्यापक एन.डी. वानखेडे यांच्या अध्यक्षतेखाली.श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. या वेळी सर्व शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.