क्राईममहाराष्ट्र रोखठोक

पाथरी येथील लाडनांद्रा या गावात.अवैध धंदे बंद.पोलीस निरीक्षक एस.जी. राहिरे

पाथरी तालुक्यातील लाडनांद्रा या गावात काहिच महिन्या पूर्वी पोलीस अधिकारी व अंमलदार यांचेवर दगडफेक

संपादक अहमद अन्सारी. पाथरी येथील लाडनांद्रा या गावात काहिच महिन्या पूर्वी पोलीस अधिकारी व अंमलदार यांचेवर दगडफेक झाली होती तेव्हापासुन गावात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते पण पोलीस निरीक्षक एस.जी. राहिरे यांनी लाडनांद्रा या गावात दारु मुक्त गाव करण्याचे आश्वासन दिले आहे. तेवढ्यावरच न थांबता अवैध धंद्यावर छापेमारी केली जाईल तसेच गुन्हेगारी वर आळाबसवला जाईल असा

गावकरी लोकांमध्ये विश्वास निर्माण करुण दिला व स्वतः चा मोबाईल नंबर देऊन गावात घडणारी घटना तात्काळ कळवा असे सांगीतले. तसेच गावातील काहि लोकांना दारुबंदी ची शपथ दिली .या कार्यक्रमाला उपस्थित गावातील सरपंच ज्ञांनोबा निसर्ग,सुभाष गायकवाड,बालासाहेब गाते, व बिट जमादार कदम,पो.ह. रासवे,अन्सारी, दामिनी पथकाच्या संगीता वाघमारे या उपस्थित होते

Share now