पाथरी येथे कोरोनाच्या खबरदारीच्या उपाययोजना करून शाळा सुरू करा. पाथरी जमात-ए-इस्लामी हिंद
लवकरच लवकर कोरोनाच्या नियमांने शाळा सुरू करा पाथरी जमात-ए-इस्लामी हिंदची मागणी
संपादक शेख इफ्तेखार बेलदार.20 जानेवारी 2022 रोजी पाथरी उपविभागीय अधिकारी पाथरी व तहसीलदार पाथरी यांनी जमात-ए-इस्लामीच्या शिक्षण विभागा कडून विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान लक्षात घेऊन सर्व खबरदारीच्या उपाययोजना करून शाळांमधील शिक्षण पूर्ववत सुरू करण्याबाबत निवेदन देण्यात आले.
शिष्टमंडळाच्या स्वरूपात निवेदन देण्यात आले त्यात आदिल अहमद हाश्मी सचिव शिक्षण विभाग जमात-ए-इस्लामी हिंद युनिट पाथरी, सिबगतुल्ला खान सर नॅशनल उर्दू शिक्षक संघ शाखा परभणी, इक्बाल अन्सारी अध्यक्ष आइटा AIITA पाथरी, उपाध्यक्ष खालिद फारुकी, युथ विंग अध्यक्ष शेख मुजम्मील, एसआयओ सदस्य शेख मुनव्वर आदी उपस्थित होते.
नोट. बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा अहमद अन्सारी पाथरी परभणी मो 7218275486.