आम मुद्देताज्या घडामोडीराजकिय घडामोडी

पाथरी येथे प्रहार दिव्यांग तालुकाध्यक्ष दिपक खुडे यांच्या नेतृत्वाखाली तालुका बॉडी निर्माण

आमदार बच्चुभाऊ कडू व श्री बापूराव काने , श्री रामदासजी खोत यांच्या आदेशानुसार प्रहार दिव्यांग तालुकाध्यक्ष दिपक खुडे यांच्या नेतृत्वाखाली तालुका कार्य करणे लावण्यात आली तालुका बॉडी निर्माण केली खालील प्रमाणे.

पाथरी प्रतिनिधी. पाथरी येथील आज. प्रहार जनशक्ती महाराष्ट्र राज्य अंगीकृत अपंग क्रांती आंदोलनाच्या व आमदार .बच्चुभाऊ कडु व बापुराव कहाणे, रामदास खोत यांचे विचार सामाजिक संघटनेच्या माध्यमातुन दिव्यांग संघटन करुन तळागळाततील अपंग दिव्यांग विधवा, निराधार, परित्यक्त्या तसेच यांना न्याय मिळवून देण्यासाठी श्री . सतिष पंडितराव नखाते यांची दिव्यांग तालुका उपाध्यक्ष पदी

पाथरी जिल्हा.परभणी नियुक्ती करण्यात आली आहे 1.सौ. अनिता भगवानराव हरकळदिव्यांग तालुका महिला उप तालुकाध्यक्ष पाथरी 2. सुरैय्या बेगम शेख इब्राहिमदिव्यांग प्रहार महिला सचिव अध्यक्ष पाथरी 3.श्री अमोल राधाकृष्ण आतकरे ग्रामपंचायत गणा मंजरथ बानेगाव भंडसगाव तालुका पाथरी अध्यक्षपदी 4.श्री गणेश उत्तमराव शिंदे ग्रामपंचायत गण वडी पाटोदा निवळी तालुका पाथरी अध्यक्ष पदी.

5.श्री कृष्णा चिंचाने ग्रामपंचायत गण रेणाखळी तालुका पाथरी अध्यक्षपदी इत्यादीची निवड करण्यात आली आहे. या कार्यक्रमात उपस्थितीदीपकभाऊ खुडे दिव्यांग तालुका अध्यक्ष पाथरी, सतीश नखाते उप तालुकाध्यक्ष पाथरी, मनोज कुमार माने शहर अध्यक्ष पाथरीसौ कल्पना नागरगोजे महिला दिव्यांग तालुका अध्यक्ष पाथरी, दत्ता पवार प्रहार सेवक, सुलाबाई साळवे प्रहार सेविका उपस्थित होते

Share now