पाथरी येथे प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन महाषट्र् राज्य महीला कार्यकर्ता नियुक्ती जाहीर
पाथरी शहर प्रतिनिधि अन्वर खान दिनांक .30 अगस्ट सोमवार रोजी पाथरी येथील प्ररहार दिव्यांग आंदोलन कार्यालय येथे प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलनचे पाथरी तालुका अध्यक्ष दिपाक खुडे यांच्या अध्यक्ष खाली प्रहार जनशक्ती पक्ष महाराष्ट्रराज्य प्रहार अपंग क्रांतीआंदोलन पाथरी महीला तालुका कार्यकरण जाहीर करण्यातआली यात पाथरी महीला तालुका अध्यक्षा म्हणुन आशामती राजेंद्र साळवे यांची निवड करण्यात आली तसेच नियुक्ती पत्र देण्यात आले नियूक्ती पत्रा असे म्हटले आहे कि प्रहार जनशक्तीपक्ष महाराष्ट्रराज्य अंगिकृत प्रहार अपंग क्रांती

आंदोलनाच्या पाथरी तालुका प्रमुख पदी राज्यमंत्री बच्चुभाऊ कडु आणि रामदास खोत सचीनभाउ परळकर यांच्या आदेशानुसार हि निवड करण्यात आली संघटनेचे ध्येय धोरण शासणाच्या दिव्यांगासाठी असणार्या योजना आदी प्रशन सोडवायाचे तसेच संघटना वाढीसाठी पर्यंत्त करावे.या कार्यक्रम महीलांची उपस्थीत पारपडला या वेळी प्रहार संघटनेचे शिक्षक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष शाहुराव गावर,सतिश नखाते,गंगाधर लालझरे, शेख नजीर आदी उपस्थीत होते