ताज्या घडामोडीराजकिय घडामोडी

पाथरी येथे बाळासाहेबांची शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक.


पाथरी प्रतिनिधी. शिवसेना जिल्हा समन्वयक हरिभाऊ लहाने यांनी घेतली तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचे परभणी लोकसभा समन्वयक माजी आमदार हरिभाऊ लहाने यांनी दि 13 नोव्हेंबर रविवार रोजी पाथरी येथील शासकीय विश्रामगृहावर तालुक्यातील सर्कल प्रमुख तसेच पंचायत समितीचे गणप्रमुख व

तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन या पदाधिकाऱ्यांना पक्ष वाढीसाठी व गाव तिथे शाखा निर्माण करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले या बैठकीला शिवसेना तालुकाप्रमुख
गोविंदराव गायकवाड ‌ कार्याध्यक्ष. भागवतराव शेळके. शहर अध्यक्ष चक्रधर भैया चिंचणे. युवा शहर अध्यक्ष मुस्तफा अन्सारी.

उपतालुकाप्रमुख. सुधाकर गोंगे. कर्ण वाकणकर. सर्कल प्रमुख फुलचंद टेकाळे. किरण घुंबरे. तुकाराम गिराम. स्वप्निल ढगे. माधव भंडारी. सुदर्शन घुंबरे. अमोल घुंबरे. मुबारक चाऊस. बाबा टेकाळे. आधी पदाधिकारी उपस्थित होते यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांच्या वतीने

शिवसेनेचे नवनियुक्त लोकसभा समन्वयक माजी आमदार हरिभाऊ लहाने यांचा तालुक्याच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी तालुक्यातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते

Share now