क्राईमताज्या घडामोडीमहाराष्ट्र रोखठोक

पाथरी येथे बिलकिस बानो प्रकरणी जोरदार निर्देशन

बिलकिस बानो प्रकरणी दोषींना शिक्षा दिया

पाथरी प्रतिनिधी. बिलकिस बानो प्रकरणी दोषींना शिक्षा दिया जोरदार पाथरी येथे निर्देशन बलात्कार आणि सामूहिक हत्याकांडातील दोषींना शिक्षाची माफी मध्ये जी माफी देण्याच्या गुजरात सरकारच्या

निर्णयाविरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष सौ भावना ताई नखाते यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयावर मोर्चा व जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी भावना ताई नखाते आलोक चौधरी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना बलात्काऱ्यांना दिलेली शिक्षा माफी तात्काळ रद्द करण्यात यावी व बिल्किस बानोला न्याय देण्यात यावा अशी मागणी केली. मोर्चात ,राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष सौ. भावनाताई नखाते माजी नगराध्यक्ष नितेश भोरे मा.नगरसेवक शाकेर भाई सिद्दिकी,

मा. नगरसेवक अलोक चौधरी, रा.यू.कॉ.शहर अध्यक्ष शेख खालेद , शहराध्यक्ष सुनील उन्हाळे, युवक तालुका अध्यक्ष विष्णू काळे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहराध्यक्ष अमोल भाले अल्पसंख्याक सेल चे तालुकाध्यक्ष अहमदभाई आतार राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष मुस्तफा अन्सारी यासीन पठाण महेमुद आतार सुलतान खान अकबर खान

सरपंच वैजनाथ महिपाल,सरपंच श्याम भाऊ धर्मे,कमलाकर ढवळे, निलेश कांबळे व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आम्ही सर्व जागरूक नागरिक बहेन बिल्कीस बानो सोबत आहे

Share now