पाथरी येथे भारतीय बौध्द महासभेच्या वतीने भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांना विनंम्रअभिवादन
संपादक अहमद अन्सारी . भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या ६६ व्या महापरिनिर्वान दिना च्या निमित्ताने पाथरी येथे भारतीय बौध्द महासभेच्या वतीने दिनांक .o६/१२/२०२२ रोजी सकाळी १०:४५ वा. विनंम्रअभिवादन करण्यात आले
भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे o६/१२/१९५६ रोजी महापरिनिर्वान झाले या निमित्ताने अखिल विश्वामध्ये अभिवादन करण्यात येते
याच अनुशंगाने पाथरी येथील भारतीय बौध्द महासभेच्या वतीने दिनांक .o६/१२/२०२२ रोजी सकाळी १०:४५ वा.भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर पाथरी जि.परभणी येथे अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते

या प्रसंगी बौध्दाचार्य शुध्दोधन शिंदे व माजी अध्यक्ष टि.एम.शेळके यांनी बुध्द वंदनेचे पठन केले ततपुर्वी पाथरी पोलीस स्टेशनचे ए.पी.आय.बंदखडके,वंचित बहुजन आघाडीचे जि.अ.टि.डी.रुमाले,जेष्ठ नेते प्रकाश उजागरे,युवा नेते दिलीप मोरे,वंचितचे ता.अध्यक्ष शामराव ढवळे,टि.जी.नाथभजन,जिजाभाऊ साळवे,पत्रकार भास्कर पंडित,पत्रकार राजकुमार गायकवाड,पत्रकार एल.आर.कदम,पत्रकार
आवडाजी ढवळे,माजी न.प.स.सतिष वाकडे,पोलिस गोपनिय शाखेचे प्रदिप हिरक,पोलीस गोपनिय शाखा गिराम,अनिल उजगरे,माजी न.प.स.लक्ष्मन कांबळे,एस.एन.कांबळे,गोकर्णाताई कदम,वाघमारेताई,विमलबाई ढवळे,महादु शेळके,रामराव प्रधान,आर.वाय.घागरमाळे,के.एन.फुलवरे सहित आनेक मान्यवर ऊपस्थीत होते सदर कार्यक्रमाचे प्रस्थाविक व सुत्रसंचलन पत्रकार आवडाजी ढवळे यांनी केले