ताज्या घडामोडीमनोरंजन

पाथरी येथे भारतीय बौध्द महासभेचे माजी ता.अध्यक्ष टि.एम.शेळके सर यांच्या नेतृत्वा मध्ये भारतीय संविधान दिन

पाथरी प्रतिनिधी. भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर पाथरी ता.पाथरी जि.परभणी येथे मोठ्या उत्साहा मध्ये साजरा करण्यात आला या वेळी पाथरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक राहिरे,वंचित बहुजन आघाडीचे जि.अध्यक्ष टि.डी,रुमाले,जेष्ठ नेते प्रकाश उजागरे,प.स.चे माजी उपसभापती डाॅ.घोक्षे,वंचित बहुजन आघाडीचे ता.अध्यक्ष शामराव ढवळे,युवा नेते दिलीप

मोरे,पो.स.नि.तुरनर,पो.ज.मुजमुले,पो.गो.शाखेचे गिराम,माजी नगर सेवक लक्ष्मन आण्णा कांबळे,माजी नगर सेवक पत्रकार विठ्ठल साळवे,पत्रकार एल.आर.कदम,पत्रकार आवडाजी ढवळे,पत्रकार मुस्ताफा,गोकर्णाताई कदम,सिमुरगव्हानचे पो.पा.कचरुबा कदम,विशाखा पथसंस्थेच्या रंजनाताई शिंदे,जमादार वाघमारेताई,विद्या साळवे,माजी सरपंच बि.एन.घागरमाळे,न.प.पाथरीचे माजी उपध्यक्ष शाहुराव कावळे,समाधान अवसरमोल,वंचित बहुजन आघाडी चे युवा नेते गौत्तम दादा साळवे,प्रकाश

मगर,युवा नेते महादेव गायकवाड,संभाजी वाव्हळे,एस.एन.कांबळे,चव्हान पोहेटाकळी आदी मांन्यवांनी भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्प हार आपर्ण करुन वंदन केले या वेळी संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन टि.डी.रुमाले यांनी केले तर बुध्द वंदनेचे पठन टि.एम.शेळके सर यांनी केले प्रस्थाविक व आभार पत्रकार आवडाजी ढवळे यांनी व्याक्त केलेसदर कार्यक्रमास आनेक संविधान प्रेमी नागरीक उपस्थीत होते

Share now