ताज्या घडामोडीमनोरंजन

पाथरी येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे ओबीसी सेल च्या महिला पदाधिकार्‍यांच्या नियुक्तया

पाथरी शहर प्रतिनिधि अन्वर खान आज पाथरी येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या परभणी जिल्हा निरक्षक सौ रेखा ताई फड यांनी पाथरी येथे राष्ट्रवादी कार्यालय भेट दिली त्यावेळेस राष्ट्रवादी महिला ओबीसी सेल च्या पदाधिकार्‍यांची निवड करण्यात आली तालुकाध्यक्षपदी सौ महानंदा मारुती डुकरे यांची निवड करण्यात आली जिल्हा उपाध्यक्ष सौ रंजना रामसेवक शिंदे यांची नियुक्ती

करण्यात आली ह्या वेळेस महिला ओबीसी सेलच्या जिल्हा अध्यक्ष कमल ताई राठोड राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या तालुका अध्यक्ष विष्णू काळे शहर अध्यक्ष शेख खालेद अल्पसंख्याक सेलचे तालुकाध्यक्ष पंचायत समिती सदस्य रमेश मामा तांगडे शेख इरफान अन्सारी गुलाम मुस्तफा विष्णुपंत घाडगे वशिष्ठ काळे काका योगेश मोहिते आदी मान्यवर उपस्थित होते

Share now