पाथरी येथे सकाळ पासुन पाउस चालु असताना शहरातील अनेक भागात पाणी घुसले
शेख इफ्तेखार बेलदार आज दिंनाक 07/09/2021 पाथरी शहरात सकाळ पासुन पाउस चालु आहे पाथरी उत्नपन बाजार समितीच्या गाळे या मध्ये व दुकानात पाणी घुसुन मालाचे लुकसान झाले.व शहरातील मुर्तुजा कॉलनी कुरेशी मोहल्ला व जैतापूर मोहल्ला असे अनेक भागात पाणी घुसले व कुरेशी मोहल्ला येथे पुलावरुन पाणी गेल्या मुळे तिन तास रस्ता बंद होता व काळान तराणे पावसाचे पाणी कमी झालेयाने

रस्ता चालु करण्यात आले. या पावसामुळे कुरेशी नाल्या लगत असलेले भंगार हे पावसात वाहुन गेले. पाउस हे सकाळ पासुनच दुपारी 5:30 चालुच होते यामुळे गावातील विज पुरवठा बंद होते व जासत पावसा मुळे पिकाचे पण नुकसान झाले ज्या दुकानास पाणी

शिरल्या मुळे मालाचे खुप लुकसान झालेले आहे व या पावासामुळे लोकामध्ये भितीचे वातावरन निर्मान झालेले दिसुन येते. व या पाउसा मुळे शहरातील नागरिकांना घाबरुन टाकले .आहे
ताज्या घडामोडी पहाण्यासाठी व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक अहमद अन्सारी पाथरी परभणी मो. 7218275486