क्राईमताज्या घडामोडीमहाराष्ट्र रोखठोक

पाथरी येयेथे भगतसिंग कोशारी यांचा जाहीर निषेध

पाथरी प्रतिनिधी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी अवमानकारक वक्तव्य करून महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील तमाम देशवासीयांचे आदर्श असणारे छत्रपती शिवरायांचा अवमा भगतसिंह कोशारी यानी केला आहे.यापूर्वीही याचपद्धतीने विषारी आणि निच मानसिकतेतून माता ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले व राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांचाही

अशाच पद्धतीने एकेरी उल्लेख करून परिवर्तनवादी महापुरुषांच्या बाबतीत सातत्याने आपमानकारक भाषा वापरून विटंबना करून समाज अस्थिर करण्याचा प्रयत्न केला जात आहे , या प्रवृत्तीचा निषेध आज दि.21नोव्हेंबर 2022 रोजी वार सोमवार ता. सेक्रेटरी कॉ. ज्ञानेश्वर काळे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला तसेच निवेदन दिले व

निच प्रवृत्ती चा निषेध व्यक्त केला. यावेळी कॉम्रेड ज्ञानेश्वर काळेमुंजाभाऊ लिपणे नारायण दळवे भरत गायकवाड बडेसाह शरद झुटे सिकंदर पठाण अनिता दुपडे सचिन काळेभारतीय कम्युनिस्ट पक्षाचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.सर्वच कार्यकर्त्यांचे मनःपुर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा

Share now