Uncategorized

पाळोदी येथे मृत्यू ज्ञानेश्वर टरफले यांच्या कुटुंबाला 4 लाखांचे धनादेश

आमदार सुरेशरावजी वरपुडकर यांनी शाशन दरबारात मयत कुटुंबियांना आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी केली होती.

संपादक अहमद अन्सारी.पाथरी विधानसभा मतदारसंघातील. मौजे.पाळोदी तालुका मानवत या गावातील एक महिन्या खाली शेतात धनगर समाजाचा मुलगा. ज्ञानेश्वर तुकाराम टरफले.शेतात शेळ्या मेंढ्या घेऊन चारीत होता.यांच वेळी वादळी वाऱ्यासह पाऊस व विजेचा लखलखाट सुरू होताच.मयत ज्ञानेश्वर तुकाराम टरफले यांच्या अंगावर विज पडून जागीच मृत्यू झाला होता.आज दिनांक. 29 जुलै रोजी गुरूवार सकाळी अकरा वाजता.पाथरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुरेशरावजी वरपुडकर यांनी शाशन दरबारात मयत कुटुंबियांना आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी केली होती. आज शासनाच्या वतीने चार लाख रुपयांचा धनादेश.

परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालिका सौ. प्रेरणाताई वरपुडकर व मानवतचे तहसीलदार डी. डी. फुफाटे यांच्या हस्ते मयत. ज्ञानेश्वर यांचे वडील तुकारामजी टरफले यांना चार लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला. यावेळी. तलाठी पारतुले. त्याच बरोबर मानवत तालुका कॉंग्रेस अध्यक्ष सिध्देश्वर लाडाने. परभणी जिल्हा परिषद सदस्य बाबुरावजी बुरुड. मानवत कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक. चंद्रकांत सुरवसे. बाबासाहेब अवचार.

युवक अध्यक्ष. आसाराम काळे. ओबीसी विभागाध्यक्ष. बालासाहेब भांगे. विद्यार्थी आघाडीचे अध्यक्ष. शिवराज पिंपळे. यावेळी गावातील सरपंच सुरज काकडे. उपसरपंच तौफिक पठाण. चेअरमन हरिश्चंद्र काकडे. प्रकाश काकडे. परमेश्वर काकडे. नारायण काकडे. आसाराम काकडे. रियाज पठाण. व ग्रामस्थ उपस्थित होते.

Share now