पिकांचे पंचनामे करूण शेतक-याना तात्काळ मदत द्या मनोहर वसमते.
पिकांचे पंचनामे करूण शेतक-याना तात्काळ मदत द्या
नांदेड जिल्हा प्रतिनिधी :- सय्यद अजिम नरसीकर गेली दोन दिवसापासुन तालुक्यात चालु आसलेल्या संतधार पावसाने जनजिवन विस्कळीत झाले तर खुटयाचे जनावरे सुटल्या नसल्याने जनांवरांची तांरबळउडाली आहे . दोन दिवसापासुन सुर्यदर्शनच नाही .अति पावसाने पिके धोक्यात आली आसुन शेतकरी संकटांत सापडला आहे . शासनानी त्वरित पिकांचे पंचनामे करून मदत करावी आशी मागणी शिवा विद्यार्थी आघाडी तालुकाप्रमुख मनोहर वसमते यांनी केली आहे.गेली दोन दिवसापासुन बिलोली तालुक्यात संतधार पाऊस चालु च

आसल्याने आनेक शेतातील पिका मध्ये पाणी साचले आहे .परिसरातील आनेक नदी नाल्ये तुंडुब वाहत आहेत पाऊस सतत चालु आहल्याने जनजिवन विस्कळीत झाले आसुन .नागरिक मात्र पावसामुळे घरात बसनेच पंसत करत आहेत .पावसाची झड आसल्याने गोटयातील खुटयाची जनावरे दोन दिवस सोडली नसल्याने जनावरांची तांरबळ उडाली आहे .पाऊस आसाच चालु राहीला तर पिकांना फटक बसण्याची शक्यता नाकरता येत नाहे हे मात्र निश्चत . गेली दोन दिवसापासुन बिलोली तालुक्यात सुर्यदर्शन झालेच नसल्याने थंडीचे वातावरण पसरले आहे .

या वर्षी खरिप मध्ये शेतक-यानी कापसा पेक्षा सोयाबीन या पिकाची मोठी लागवड केली आहे . परिसराती. लोहगाव ,आरळी , रामतीर्थ, सगरोळी चारी ही मंडळ मध्ये गेली दोन दिवसापासुन पावसाने चांलीच बॅटीग केल्याने शेतातील पिका मध्ये पाणी साचले आहे .परिणामी शेतक-याना अति पावसाचा फटका बसला आहे .तर नदी ,नाले , विहीरी तुंडुम भरून वाहत आहेत .

शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे . गेली दोन दिवसापासुन बिलोली तालुक्यातील पिकाचे पावसाने मोठे नुसकान झाले आहे .शासनाने त्वरित पंचनामे करूण शेतक-याना मदत करावी आशी मागणी शिवा विद्यार्थी आघाडीचे तालुकाध्यक्ष मनोहर वसमते यानी केली .नांदेड जिल्हा प्रतिनिधी सय्यद अजिम नरसीकर जाहिरात साठी व बातमी साठी संपर्क साधावा मोबाईल नबरः 9960484886