आम मुद्देताज्या घडामोडीमहाराष्ट्र रोखठोक

पुणे येथे आयोजीत मराठी पत्रकार परिषदेच्या 43 व्या राष्ट्रीय अधिवेशनासाठी नायगांव तालुका पत्रकार संघ रवाना

मराठी पत्रकार परिषदेच्या 43 व्या राष्ट्रीय अधिवेशनासाठी नायगांव तालुका पत्रकार संघ रवाना


नायगांव ता प्रतिनिधी :- सय्यद अजीम नरसीकर
अखिल भारतीय मराठी पत्रकार परीषद आयोजीत दिनांक १९ व २० नोव्हेंबर २०२२ रोजी होणा-या पुणे येथील अधिवेशनात सहभागी होण्यासाठी नांदेडच्या नायगांव तालुक्यातील ग्रामीण पत्रकारांना सोबत घेवून नायगांव तालुका पत्रकार संघाचे सर्व पदाधिकारी आज रवाना झाले आहेत . अधिवेशन अखिल भारतीय मराठी पत्रकार परीषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख यांच्या

मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे , केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले , जेष्ठ पत्रकार कुमार केतकर आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थीतीत विवीध उपक्रमाच्या माध्यमातून संपन्न होत आहे. त्या अनुषंगाने जेष्ठ पत्रकार सुर्यकांत सोनखेडकर , तालुका प्रभारी लक्ष्मण भवरे प्रभाकर लखपत्रेवार, मनोहर तेलंग, सय्यद जाफर, तालुकाध्यक्ष गजानन चौधरी , उपाध्यक्ष गंगाधर गंंगासागरे ,सरचिटणीस दिलीप वाघमारे,कार्याध्यक्ष प्रकाश हाणमंते ,सहसचिव रामप्रसाद चन्‍नावार. शेषेराव कंधारे , गोविंद टोकलवाड ,पंडीत वाघमारे ,

सुभाष पेरकेवार , मनोहर मोरे ,आशोक जाधव. लक्षमण बरगे , प्रकाश महीपाळे , रामराव ढगे. शेषेराव बेलकर , साहेबराव धसाडे , तानाजी शेळगांवकर. बालाजी हणमंते. अनिल कांबळे.शेषराव बेलकर .श्याम गायकवाड .रामकृष्ण मोरे.किरण वाघमारे. परमेश्वर जाधव.धम्मा भद्रे. निळकंठ जाधव .हणमंत चंदनकर. धम्मदीप भद्रे.अंकुश देगावकर .नरसी , नायगांव , कुंटूर , बरबडा , मांजरम , शंकरनगर परीसरातील पत्रकार बांधव पुणे पिंपरी चिंचवड येथे उपस्थितीत झाले आहेत .

Share now