आम मुद्देताज्या घडामोडीमहाराष्ट्र रोखठोक

पोलीस भरतीसाठी शहरातील अनेक विद्यार्थी तयारीत

पाथरी प्रतिनिधी. पाथरी येथे पोलीस भरतीसाठी शहरातील अनेक विद्यार्थी तयारी करत आहे, काल भीम नगर येथील अभ्यासकेंद्राला भेट दिली तसेच विद्यार्थ्याशी संवाद साधला व त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.विद्यार्थी मेहनत घेत आहेत,परंतु विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी पुरेशी पुस्तके त्याच प्रमाणे प्रॅक्टिस मैदान इ अडचणी आहेत, त्या सोडवण्या बाबत सकारात्मक संवाद यावेळी केला.

याकामी जयप्रकाश ढवळे सर, सुनील ढवारे सर निःस्वार्थ भावानेतून तळमळीने त्यांना मार्गदर्शन करत आहेत. त्याचप्रमाणे प्रमोद ढवळे यांचे मोलाचे सहकार्य विद्यार्थ्यांना आहे.यावेळी अलोक भैया चौधरी, जयप्रकाश ढवळे सर,प्रमोद भाऊ ढवळे,दिलीप भाऊ घागरमाळे, सुनील ढवारे सर व जयराम ढवळे व उपस्थित विद्यार्थी

Share now