ताज्या घडामोडीमनोरंजन

पोलीस मित्र परिवार समन्वय समिती तर्फे पाथरी पोलीस स्टेशन येथे रक्षाबंधन

पाथरी शहर प्रतिनिधि अन्वर खान पाथरी पोलीस स्टेशन येथे ठिक सकाळी अकरा वाजता पोलीस मित्र परिवार समनवन्य समितीच्या वतीने संथापक अध्यक्ष मा. डॉ. संघपाल उमरे सर,मा. विनोद पत्रे महाराष्ट्र राज्य सचिव मा. प्रकाश दादा सोळंके मा. सौ.रेखाताई मनेरे मराठवाडा महिला विभाग प्रमुख मा. अहेमद अन्सारी प्रदेश संघट ,मा. शेख अजहर हादगावकर मराठवाडा अध्यक्ष

मा. माधुरी गुजराती मँडम पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शेख ईफत्तेखार बेलदार जिल्हा सचिव व इतर सर्व वरीष्ठाच्या मार्गदर्शन व नेतृत्वाखाली रक्षाबंधन ,राखी पोरर्णीमा हा सन उतस्व सोहळा पाथरी पोलीस स्टेशनमध्ये सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना राखी बांधून साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष Api मा.दिनेश मुळे साहेब व कार्यक्रमाचे उदघाटकः म्हणून मा. चिरंजीव नागेश दलालवाड पोलीस उप निरीक्षक यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून उदघाटन करण्यात आले कार्यक्रमाचे

प्रास्ताविक व सुत्रसंचालनः मराठवाडा महिला विभाग अध्यक्ष मा. सौ.रेखाताई मनेरे यांनी केले तर आभार मा. बरगे सर पोलीस कर्मचारी यांनी व्यक्त केले महिला आघाडी पदधिकारी सौ.मुक्ताबाई नामदेव डोगंरे, सौ.शिला बापुराव गायकवाड सौ.लताबाई रतन साळवे सौ.सुशिलाबाई मनेरे सौ.सुमनबाई साळवे सौ.रेशमा कोल्हे व इतर महिला पदधिकारी उपस्थित होत्या आणि कार्यक्रमास सहकार्य महिला पोलीस सौ. प्रिती दुधवडे यांनी सहकार्य केले

Share now