ताज्या घडामोडीमनोरंजन

पोलीस मित्र परिवार समन्वय समिती तर्फे उपविभागीय कार्यालय पाथरी वृक्षारोपण

पाथरी शहर प्रतिनिधि अन्वर खान. पाथरी येथील आज दिनांक २६-०७-२०२१ सोमवार रोजी पोलीस मित्र परिवार समन्वय समिती तर्फे आज सोमवार रोजी उपविभागीय कार्यालय पाथरी वृक्षारोपण करण्यात आले आहे लावण्यात आलेले रोपे जांभूळ पिंपळ लिंब वडाची रोपे इत्यादी रोपन करण्यात आले आहे व त्या वेळी

उपविभागीय मधील कार्यालय अधिकारी v.m. भिसे व अव्वल कारकून जेवि धारासूरकर अव्वल कारकून मकरंद दलाल आणि यु एम कुंडकर व चंद्रकांत मुंजाजी गवळी शिपाई बाळासाहेब सुकते शिपाई आणि आमचे पोलीस मित्र समन्वय या समिती पाथरी संघटक अहमद अन्सारी मराठवाडा अध्यक्ष आजहर शेख व

रेखाताई मनेरे महेश जोशी अल्ताफ अन्सारी मोहन जोशी इफ्तिखार बेलदार आयुब खान उषा भाग्यवंता रेश्मा कोल्हे रईस कुरेशी सुमनबाई साळवे फिरोज अन्सारी जाफरा आतार व अन्वर खान सर्वजण उपस्थित होते

Share now